पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिसर्च पेपर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आपण केलेल्या संशोधनाविषयी लिहिलेला निबंध.

उदाहरणे : रमेश आपला शोधनिबंध आपल्या शिक्षकास दाखवायला गेला आहे.

समानार्थी : शोधनिबंध, संशोधनपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र जिसमें किसी ने अपने द्वारा किए गए शोध के बारे में लिखा हो।

रमेश अपना शोध-पत्र अपने गुरुजी को दिखाने गया है।
रिसर्च पेपर, शोध-पत्र, शोधपत्र

A scholarly article describing the results of observations or stating hypotheses.

He has written many scientific papers.
paper
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.