पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुचकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुचकर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चांगल्या चवीचा.

उदाहरणे : आजचे जेवण फारच चवदार आहे.

समानार्थी : चवदार, चविष्ट, सुरस, स्वादिष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Extremely pleasing to the sense of taste.

delectable, delicious, luscious, pleasant-tasting, scrumptious, toothsome, yummy
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला चव आहे असा.

उदाहरणे : माझा नवरा चवदार स्वयंपाक करतो.

समानार्थी : चवदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुचि उत्पन्न करने वाला।

मेरी माँ रुचिकर भोजन बनाती है।
यह कहानी रुचिकर है।
दिलपसंद, रुचिकर, रुचिकारक, रुचिकारी

Acceptable to the taste or mind.

Palatable food.
A palatable solution to the problem.
palatable, toothsome
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.