सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सोळा आणे किमतीचे चांदीचे नाणे.
उदाहरणे : जुन्याकाळी निरनिराळ्या राज्यात रुपयाला निरनिराळी नावे होती
समानार्थी : रुपया
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भारत में प्रचलित एक सिक्का जो सोलह आने का होता था।
The basic unit of money in India. Equal to 100 paise.
अर्थ : शंभर पैसे इतक्या किंमतीचे नाणे किंवा नोट.
उदाहरणे : आईने देवापुढल्या पेटीत रुपया टाकला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सौ पैसे मूल्य का सिक्का या नोट।
स्थापित करा