अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे.
उदाहरणे :
त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.
समानार्थी : चितारणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी तल पर चित्र अंकित करना।
छात्र अपनी पुस्तिका में आम का सुंदर चित्र बना रहा है।अर्थ : रेखांच्या साहाय्याने एखादा आकार इत्यादी तयार करणे.
उदाहरणे :
त्याने घराचा नकाशा काढला.
समानार्थी : काढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादा विषय, वस्तू व्यक्ती इत्यादींचे अशा प्रकारे लिखित वर्णन करणे अथवा कथन करणे की त्यांची प्रतिमा वा त्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर राहील.
उदाहरणे :
त्याने आपल्या पुस्तकात त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे चित्तवेधक चित्र रेखाटले आहे.
लेखिकेने एका स्वतंत्र स्त्रीचे व्यक्तिमत्व रेखाटले आहे.
समानार्थी : रेखटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :