पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लहेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लहेरी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : लाखेच्या बांगड्या इत्यादी बनवणार्‍या लोकांची जात.

उदाहरणे : मोहनने लखेरा जातीच लग्न केले.

समानार्थी : लखेरा, लखेरा जात, लहेरी जात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाख की चूड़ियाँ आदि बनाने वाली एक जाति।

मोहन ने लखेर जाति में शादी की।
लखारा, लखेर, लखेर जाति, लखेरा, लखेरा जाति

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / सामान्यनाम

अर्थ : लखेरी जातीतील व्यक्ती.

उदाहरणे : ही लखेर्‍यांची वस्ती आहे.

समानार्थी : लखेरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लखेर जाति का व्यक्ति।

यह लखेरों की बस्ती है।
लखारा, लखेर, लखेरा
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / सामान्यनाम

अर्थ : लाखेच्या बांगड्या इत्यादी बनविणारा कारागीर.

उदाहरणे : लखेरा रंगबेरंगी बांगड्या घेऊन आला आहे.

समानार्थी : लखेरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाख की चूड़ियाँ आदि बनानेवाला कारीगर।

लखेरा रंग-बिरंगी चूड़ियाँ लाया है।
लखेर, लखेरा, लहेरा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.