सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लांबी वाढवणे.
उदाहरणे : त्याने शिवण उसवून आपले सदरे मोठे केले.
समानार्थी : मोठे करणे, वाढवणे, वाढविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लंबाई में विस्तार करना।
Make longer.
अर्थ : एखाद्या आकसलेल्या किंवा गुंडाळलेल्या वस्तूस ओढून पसरवणे.
उदाहरणे : आळस देताना आपण हात-पाय ताणतो.
समानार्थी : ताण देणे, ताणणे
किसी सिमटी या लिपटी हुई चीज़ को खींचकर फैलाना।
Make long or longer by pulling and stretching.
स्थापित करा