अर्थ : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
उदाहरणे :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
समानार्थी : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, हडपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे.
उदाहरणे :
आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन.
उदाहरणे :
भाकर करायला लाटणे लागत नाही
समानार्थी : लाटणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Utensil consisting of a cylinder (usually of wood) with a handle at each end. Used to roll out dough.
rolling pinअर्थ : गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.
उदाहरणे :
मुले लाटण्याशी खेळत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :