अर्थ : लेखकाचे भाषेच्या वापरासंबंधीचे वैशिष्ट्य दर्शवणारा वाक्यरचनेचा विशेष.
उदाहरणे :
प्रत्येक लेखकाची स्वतःची विशिष्ट लेखनशैली असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लिहिण्याची शैली.
उदाहरणे :
जगात कित्येक प्रकारची लेखनशैली आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :