पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लॉटरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लॉटरी   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : ेगवेगळे आकडे असलेले तिकीटे विकून सरकार, धर्मार्थ संस्था इत्यादिंसाठी पैसा जमा करण्याची एक पद्धत ज्यात निवडून आलेल्या तिकीटधारकास बक्षिस दिले जाते.

उदाहरणे : त्याने साप्ताहिक राज्य लॉटरी विकत घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अलग-अलग संख्या वाली टिकिटें बेंचकर सरकार, धर्मार्थ संगठनों आदि के लिए पैसा इकट्ठा करने का एक तरीका जिसमें किसी संख्या का चुनाव किया जाता है और उस संख्या का टिकिट धारक इनाम जीतता है।

मैंने साप्ताहिक राज्य लॉटरी की एक टिकिट खरीदी है।
लाटरी, लॉटरी

Players buy (or are given) chances and prizes are distributed by casting lots.

drawing, lottery
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखादी गोष्ट जी योगायागाने घडली असे मानले जाते.

उदाहरणे : मध्यवर्ती निवडणूक ही विपक्षासाठी एक लॉटरी होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ चीज़ जो संयोगवश हुई घटना के रूप में समझा जाता है।

मध्यावधि चुनाव विपक्षियों के लिए लॉटरी थी।
लाटरी, लॉटरी

Something that is regarded as a chance event.

The election was just a lottery to them.
lottery
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.