सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
उदाहरणे : आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
समानार्थी : प्राधान्य, महत्त्व
अर्थ : वरचढ असण्याची स्थिती.
उदाहरणे : अलीकडे निदान शहरात तरी जातिपातीचे वर्चस्व कमी होते आहे.
समानार्थी : वरचढपणा, श्रेष्ठपणा
स्थापित करा