पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वसुबारस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वसुबारस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : ज्यादिवशी गाईची पाडसासह पूजा करतात तो दिवाळीचा पहिला दिवस.

उदाहरणे : पुष्कळ बायका वसुबारसेच्या दिवशी उपास ठेवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अश्विन कृष्णा द्वादशी जिस दिन गाय, बछड़ों आदि की पूजा की जाती है।

बहुत सारी महिलाएँ वसुबारस के दिन उपवास रखती हैं।
गोवत्स द्वादशी, वसुबारस

A day specified for religious observance.

holy day, religious holiday
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.