पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाकवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : वाकडे होण्यास, वाकण्यास लावणे.

उदाहरणे : त्याने कांब तापवून वाकवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि में वक्रता लाना।

वह लोहे की छड़ को टेढ़ा कर रहा है।
टेढ़ा करना, मोड़ना

Cause (a plastic object) to assume a crooked or angular form.

Bend the rod.
Twist the dough into a braid.
The strong man could turn an iron bar.
bend, deform, flex, turn, twist
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : खालच्या दिशेला वळवणे.

उदाहरणे : त्याने फांदी फळे काढता येतील इतकी वाकवली

समानार्थी : झुकवणे, लववणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी खड़ी चीज़ को झुकने में प्रवृत्त करना।

फलों को तोड़ने के लिए डालियों को नवाते हैं।
झुकाना, नवाना

Cause (a plastic object) to assume a crooked or angular form.

Bend the rod.
Twist the dough into a braid.
The strong man could turn an iron bar.
bend, deform, flex, turn, twist
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.