अर्थ : धान्य वगैरे लावण्याची जागा.
उदाहरणे :
शेतकरी शेतात बी पेरत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात असणे व हालचाल करणे.
उदाहरणे :
ह्या भागात माणसांचा वावर कमी आहे
समानार्थी : संचार