सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
उदाहरणे : प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
समानार्थी : ज्ञान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शिक्षा आदि के द्वारा प्राप्त किया हुआ ज्ञान।
अर्थ : आर्यछंदाचा पांचवा भाग.
उदाहरणे : विद्येत २३ गुरू आणि अकरा लघु मात्रा असतात.
आर्याछंद का एक भेद।
स्थापित करा