अर्थ : नैसर्गिक किंवा कृत्रिम साधनांनी उत्पन्न केली जाणारी एक शक्ती.
उदाहरणे :
ग्रामीण भागात वीज नेण्यासाठी शासनाने प्रकल्प उभारला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Energy made available by the flow of electric charge through a conductor.
They built a car that runs on electricity.अर्थ : एक पौराणिक ऋषी.
उदाहरणे :
विद्युतचे वर्णन पुराणांत आढळते.
समानार्थी : विद्युत ऋषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage