अर्थ : एखादी गोष्ट, कार्य इत्यादीस योग्य न मानता त्याविषयी काही म्हणणे.
उदाहरणे :
तो सरकारच्या नीतीचा विरोध करत आहे.
समानार्थी : आक्षेप घेणे, विरोध दर्शविणे, विरोधात जाणे, हरकत घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बात, कार्य आदि को ठीक न मानते हुए उसके बारे में कुछ कहना।
वह सरकारी नीति का विरोध करता है।