पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विष्ठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विष्ठा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.

उदाहरणे : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते

समानार्थी : मल, मळ, विष्टा, शी, शीट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीव द्वारा उत्सर्जित पदार्थ जो उसके गुदाद्वार से बाहर निकलता है।

सूअर टट्टी भी खाता है।
अवस्कर, कल्क, गुह, गू, गूह, टट्टी, पखाना, पाख़ाना, पाखाना, पायखाना, पुरीष, पूतिक, पैख़ाना, पैखाना, मल, मैला, विष्टा, विष्ठा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.