पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेसलीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेसलीन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पेट्रोलियम जेलीपासून बनविलेला एक पदार्थ.

उदाहरणे : वॅसलीन लावले असता पाय फुटत नाही.

समानार्थी : वॅसलीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेट्रोलियम जेली से बना एक पदार्थ।

वैसलीन लगाने से पैर फटते नहीं हैं।
वेसलीन, वैसलीन

A trademarked brand of petroleum jelly.

vaseline
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.