पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शंखचूड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शंखचूड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कुबेरचा एक मित्र.

उदाहरणे : शंखचूड हे कुबेरचे दूतदेखील होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुबेर के एक सखा।

शंखचूड़ कुबेर के दूत भी थे।
शंखचूड़, शङ्खचूड़

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक यक्ष.

उदाहरणे : शंखचूडचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक यक्ष।

शंखचूड़ का वर्णन पुराणों में मिलता है।
शंखचूड़, शङ्खचूड़

A deity worshipped by the Hindus.

hindu deity
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसाने पाठविलेला एक राक्षस.

उदाहरणे : श्रीकृष्णाने शंखचूडचा वध केला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कंस द्वारा कृष्ण को मारने के लिए भेजा गया एक राक्षस।

कृष्ण ने शंखचूड़ का वध किया था।
शंख, शंखचूड़, शङ्ख, शङ्खचूड़
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.