पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्दावडंबर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : साधी गोष्ट सांगण्यासाठी उगाचच केलेला जडजंबाल शब्दांचा वापर.

उदाहरणे : त्याच्याकडे पांडित्य कमी आहे, शब्दजालच जास्त आहे.

समानार्थी : वाग्जाल, शब्दजाल, शब्दजाळ, शब्दपांडित्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साधारण सी बात कहने के लिए बड़े-बड़े शब्दों और जटिल वाक्यों का प्रयोग।

नेताओं के वाक्जाल में भोली-भाली जनता फँस जाती है।
वाक्जाल, शब्दजाल, शब्दाडंबर, शब्दाडम्बर

Overabundance of words.

verbalism, verbiage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.