पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाक्तपंथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाक्तपंथ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : शक्तीची उपासना करणार्‍यांचे धर्मतत्त्व.

उदाहरणे : शाक्तपंथात परमेश्वराची किंवा परमत्त्वाची कल्पना स्त्रीच्या रूपात केली जाते.

समानार्थी : शाक्तमत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दुओं का एक सम्प्रदाय जिसके अनुयायी माँ शक्ति के उपासक हैं।

शाक्त सम्प्रदाय में माँ शक्ति को सर्व शक्तिमान माना जाता है।
शाक्त, शाक्त संप्रदाय, शाक्त सम्प्रदाय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.