पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिंक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिंक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सर्दीमुळे नाकातून जोराने आवाजासहित वायू बाहेर येणे.

उदाहरणे : वाचता वाचता त्याला शिंका येऊ लागल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेग सहित शब्द करता हुआ नाक से एकाएक निकलने वाला वायु का झोंका।

मुझे बार-बार छींक आ रही है।
छींक

A symptom consisting of the involuntary expulsion of air from the nose.

sneeze, sneezing, sternutation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.