पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शुभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शुभ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याने सर्वांचे भले होईल असा.

उदाहरणे : आपल्याकडे कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा व प्रार्थना करतात.

समानार्थी : मंगल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो शुभ या अच्छा हो।

शुभ कार्य की शुरुआत करने में देर नहीं होनी चाहिए।
अच्छा, पुण्य, भला, मांगलिक, मुबारक, शुभ

Auguring favorable circumstances and good luck.

An auspicious beginning for the campaign.
auspicious

शुभ   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सुख,समृद्धी ने परिपूर्ण असण्याची स्थिती.

उदाहरणे : माणसाने नेहमी सर्वांचे कल्याण चिंतावे.

समानार्थी : कल्याण, कुशल, क्षेम, खुशाली, मंगल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुख, समृद्धि तथा कुशलता से परिपूर्ण होने की अवस्था।

हमें सबके कल्याण की कामना करनी चाहिए।
कल्याण, भद्र, भला, भलाई, मंगल, शुभ, सलामती, स्वस्ति, हित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.