पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोषण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोषण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीला कोरडे करण्याची क्रिया.

उदाहरणे : झाडे जमिनीतून पाण्याचे शोषण करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि को अवशोषित करने की प्रक्रिया।

पेड़ पौधे भूमि से जल तथा खाद का अवशोषण अपनी जड़ों से करते हैं।
अवशोषण, शोषण

(chemistry) a process in which one substance permeates another. A fluid permeates or is dissolved by a liquid or solid.

absorption, soaking up
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया.

उदाहरणे : सावकार अनेक शेतमजुरांचे शोषण करत असतात.

समानार्थी : पिळवणूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुर्बल या अधीनस्थ के परिश्रम, आय आदि से अनुचित लाभ उठाने की क्रिया।

ठेकेदारों द्वारा मजदूरों का अवशोषण हो रहा है।
अवशोषण, दोहन, शोषण

An act that exploits or victimizes someone (treats them unfairly).

Capitalistic exploitation of the working class.
Paying Blacks less and charging them more is a form of victimization.
exploitation, using, victimisation, victimization
३. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : कामदेवचा एक बाण.

उदाहरणे : कामदेवच्या हातात शोषण सुसज्ज आहे.

समानार्थी : केशट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कामदेव का एक बाण।

कामदेव के हाथ में शोषण सुसज्जित है।
केशट, शोषण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.