पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रद्धांजली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या मृत व्यक्तिसंबंधात केलेले श्रद्धापूर्वक आचरण.

उदाहरणे : त्या सभागृहात लोकांनी दोन मिनीटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मृत के प्रति श्रद्धापूर्वक किया गया आचरण।

सदन में सदस्यों ने कुछ पल मौन रह कर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की।
श्रद्धांजलि, श्रद्धाञ्जलि

Something given or done as an expression of esteem.

testimonial, tribute
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.