पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संबंधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संबंधी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : काही संबंध असेलेली व्यक्ती.

उदाहरणे : आमचे नातेवाईक दिल्लीला राहतात

समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, नातलग, नातेवाईक, भाऊबंद

संबंधी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखादा विषय, कार्य वा तथ्याशी संबंधीत असलेला.

उदाहरणे : त्या शेती विषयक बातम्या आहेत.

समानार्थी : विषयक, विषयी, सबंधीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय, कार्य या तथ्य से संबंध रखनेवाला (यह शब्द प्रायः संज्ञा के साथ जुड़कर प्रयुक्त होता है)।

वह खेल विषयक बातों में रुचि लेता है।
अनुषंगी, अन्वयी, विषयक, संबंधी, संबंधीय, सम्बन्धी, सम्बन्धीय

Being connected either logically or causally or by shared characteristics.

Painting and the related arts.
School-related activities.
Related to micelle formation is the...ability of detergent actives to congregate at oil-water interfaces.
related, related to
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.