पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सटवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सटवी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक देवता हिची मूल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी पूजा करतात.

उदाहरणे : सटवी बाळाचे नशीब वाचते असे म्हणतात.

समानार्थी : सटवाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक देवी जिनका पूजन छठी के अवसर पर किया जाता है।

बिहार में छठी की पूजा बड़े धूम-धाम से की जाती है।
छठी, छठी माँ, छठी माई, षष्ठी, षष्ठी माता

A female deity.

goddess
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वाईट स्वभावाची आणि दुसर्‍याचे वाईट चिंतणारी स्त्री.

उदाहरणे : दुष्ट स्त्रीपासून सगळेच दूर राहतात.

समानार्थी : चांडाळीण, दुष्ट स्त्री, सटवाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्त्री जो दुष्ट हो।

दुष्टा से सब पीछा छुड़ाते हैं।
चंडालिनी, चण्डालिनी, चांडालिनी, चांडाली, चाण्डालिनी, चाण्डाली, दुष्टा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.