पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सनसेट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सनसेट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक प्रकारचा आंबा.

उदाहरणे : सनसेट आंबा मी पहिल्यांदा सीमाच्या घरी खाल्ला होता.

समानार्थी : सनसेट आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का आम।

हमने पहली बार सनसेट सीमा के घर खाया था।
सनसेट, सनसेट आम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : सनसेट आंब्याचे झाड.

उदाहरणे : सनसेट आंब्याखाली मुले खेळत आहेत.

समानार्थी : सनसेट आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सनसेट आम का पेड़।

सनसेट के नीचे एक लोमड़ी बैठी थी।
सनसेट, सनसेट आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.