सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पद्यरचना ज्यात दोन चरणांमध्ये सारख्याच ठिकाणी समान वर्णांची आवृत्ती साधलेली असते.
उदाहरणे : वामनपंडित हा सयमक पद्यरचनेसाठी प्रसिद्ध आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
(कविता का वह प्रकार) जिसके अंतिम चरणों का तुक या क़ाफ़िया मिलता हो।
Having corresponding sounds especially terminal sounds.
स्थापित करा