पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सहाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सहाण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गंध वगैरे उगाळण्याचा कुरुंदाचा दगड.

उदाहरणे : मंदिरात देवापुढे एक मोठी सहाण ठेवली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर का वह चकला जिस पर चंदन घिसते हैं।

संतजी होरसे पर चंदन घीस रहे हैं।
होरसा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शस्त्रास धार लावण्याचा दगड.

उदाहरणे : नाव्ह्याने वस्तर्‍याला सहाणीवर घासून धार केली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्थर जिससे चाकू आदि पर सान चढ़ाते हैं।

हज्जाम उस्तरे में सान देने के लिए सदा अपने पास करंड रखते हैं।
करंड, कुरुल पत्थर
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : शस्त्रास धार लावायचा दगड.

उदाहरणे : सहाणेवर तलवार घास.

समानार्थी : शाण

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.