सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सहा अधिक एक.
उदाहरणे : माझाकडे सात लेखण्या आहेत.
समानार्थी : सप्त
अर्थ : सहा अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : सातात अकरा मिळव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
छः और एक को जोड़ने पर प्राप्त संख्या।
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सातवी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या सात तारखेला मोहन घरी येत आहे.
समानार्थी : सात तारीख, ७ तारीख
स्थापित करा