अर्थ : अलंकृत नसलेला.
उदाहरणे :
अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.
समानार्थी : अनलंकृत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking embellishment or ornamentation.
A plain hair style.अर्थ : सरळ वृत्तीचा.
उदाहरणे :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
समानार्थी : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, सरळ, साधाभोळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।अर्थ : रंग न दिलेला.
उदाहरणे :
पूर्वी विधवा साधे कपडे वापरत.
समानार्थी : न रंगविलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :