पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सायबर गुन्हा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ंगणक तसेच आंतरजालाचा वापर करून एखाद्याची व्यक्तिगत ओळख चोरी करणे किंवा निषिद्ध माल विकणे किंवा अनिष्टकारी प्रोग्रामद्वारे एखादे कार्य उध्वस्त करण्यासाठी केला गेलेला गुन्हा.

उदाहरणे : शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

समानार्थी : संगणकीय गुन्हा, सायबर क्राईम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कम्प्यूटर तथा इंटरनेट का उपयोग करके किसी के व्यक्तिगत पहचान की चोरी करने या निषिद्ध माल या स्टॉक बेंचने या अनिष्टकारी प्रोग्राम से किसी कार्य को अस्त-व्यस्त करने के लिए किया गया अपराध।

साइबरक्राइम में लिप्त व्यक्ति पकड़ा गया।
साइबर अपराध, साइबर क्राइम, साइबर ज़ुर्म, साइबर जुर्म, साइबरअपराध, साइबरक्राइम, साइबरज़ुर्म, साइबरजुर्म

Crime committed using a computer and the internet to steal a person's identity or sell contraband or stalk victims or disrupt operations with malevolent programs.

cybercrime
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.