पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सारस्वत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सारस्वत   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एक ब्राम्हण जात.

उदाहरणे : हे कार्यालय फक्त सारस्वतांनाच दिले जाते.

समानार्थी : सारस्वत ब्राह्मण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ब्राह्मण जाति।

यह जगह सिर्फ सारस्वतों के लिए आरक्षित है।
सारस्वत, सारस्वत ब्राह्मण

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : सरस्वती नदीकाठचा प्रदेश.

उदाहरणे : सारस्वत हा प्रदेश अस्तित्वात नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्राचीन प्रदेश जो पंजाब में सरस्वती नदी के तट पर था।

सारस्वत राज्य अब अस्तित्व में नहीं है।
सारस्वत, सारस्वत राज्य
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक गोत्र प्रवर्तक ऋषी.

उदाहरणे : सारस्वतचे वर्णन पुराणांत आढळते.

समानार्थी : सारस्वत ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक गोत्र प्रवर्तक ऋषि।

सारस्वत का वर्णन पुराणों में मिलता है।
सारस्वत, सारस्वत ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.