पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साश्रू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साश्रू   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : डोळ्यात अश्रू आणून.

उदाहरणे : मुलाचे यश पाहून आई साश्रू हसत होती.

समानार्थी : अश्रूसंह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँखों में आँसू भरकर।

रमेश साश्रु अपनी व्यथा सुना रहा था।
साश्रु
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.