पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साहित्यिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कथा, कादंबरी, लेख इत्यादी रचना करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आचार्य अत्रे हे मराठीतले मोठे साहित्यिक होत.

समानार्थी : लेखक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो लेख, कहानियों आदि की रचना करता हो।

मुंशी प्रेमचंद एक नामी लेखक थे।
अक्षरजीवक, अक्षरजीवी, क़लमकार, क़लमजीवी, कातिब, मसिपण्य, मुसन्निफ, मुसन्निफ़, लेखक, वोरक

Writes (books or stories or articles or the like) professionally (for pay).

author, writer
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतंत्रपणे ग्रंथ इत्यादी रचणारा.

उदाहरणे : आचार्य अत्रे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक होते.

समानार्थी : लेखक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो साहित्य की रचना करता हो।

महादेवी वर्मा हिन्दी की एक प्रख्यात साहित्यकार थीं।
साहित्यकार

Writes (books or stories or articles or the like) professionally (for pay).

author, writer

साहित्यिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : साहित्याचा वा साहित्यासंबंधी.

उदाहरणे : सर्व मुलांनी मिळून साहित्यिक चर्चा आयोजित केल्या.

समानार्थी : वाङ्मयीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य संबंधी या साहित्य का।

गद्य, पद्य आदि साहित्यिक विधाएँ हैं।
साहित्यिक

Of or relating to or characteristic of literature.

Literary criticism.
literary
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.