अर्थ : शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सागरी किल्ल्यांपैकी एक किल्ला.
उदाहरणे :
सिंधुदुर्गासारख्या भक्कम किल्ल्याला पाहून आजही आपले मन थक्क होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र राज्य का एक किला।
सिंधुदुर्ग हजारों यात्रियों के आकर्षण का केंद्र है।अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
सिंधुदुर्गाचे प्रशासकीय केंद्र ओरस येथे आहे.
समानार्थी : सिंधुदुर्ग जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र राज्य का एक जिला।
सिंधुदुर्ग जिले का मुख्यालय ओरस में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory