पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिमकार्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिमकार्ड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भ्रमणध्वनी किंवा मोबाईलमध्ये लागले जाणारे कार्ड ज्याचा एक विशेष क्रमांक असतो आणि त्याच्या आधारे एकमेकांशी बोलता येते.

उदाहरणे : मला एक नवीन सिमकार्ड घ्यायचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोबाइल में लगनेवाला वह कार्ड जिसका एक विशेष नंबर होता है और जिसके आधार पर एक दूसरे से बात-चीत होती है।

मुझे एक नया सिमकार्ड लेना है।
सिम, सिमकार्ड, सीमकार्ड
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.