सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रूपवान स्त्री.
उदाहरणे : दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत. मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
समानार्थी : कामिनी, चारुगात्री, रमणी, सुंदरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह स्त्री जो सुंदर हो।
स्थापित करा