अर्थ : ज्याला कीर्ती लाभली आहे असा.
उदाहरणे :
लता मंगेशकर एक प्रसिद्ध गायिका आहे.
समानार्थी : ख्यात, ख्यातनाम, नाणावलेला, नामवंत, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात, प्रसिद्ध, बडा, विख्यात, सुप्रसिद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे ख्याति या बहुत प्रसिद्धि मिली हो।
लता मङ्गेशकर एक आख्यात गायिका हैं।Widely known and esteemed.
A famous actor.अर्थ : जो चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे असा.
उदाहरणे :
कर्ण आपल्या दानशूरतेसाठी सुप्रसिद्ध होता.
समानार्थी : सुख्यात, सुप्रसिद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो अच्छी तरह से प्रसिद्ध हो।
कर्ण अपनी दानवीरता के लिए सुप्रसिद्ध है।Widely or fully known.
A well-known politician.