पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोंगटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोंगटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.

उदाहरणे : पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला

समानार्थी : मोहरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज की कोई गोटी।

उसने बहुत कोशिश करके अपना मोहरा बचाया।
मोहरा

Any of 16 white and 16 black pieces used in playing the game of chess.

chess piece, chessman
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : दगड, माती, प्लॅस्टिक इत्यादी छोटा तुकडा ज्याचा वापर एखाद्या खेळात होता.

उदाहरणे : मुले खेळण्यासाठी सोंगट्या गोळा करत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर, मिट्टी, प्लास्टिक आदि का वह छोटा टुकड़ा जिसका उपयोग किसी खेल में होता है।

बच्चे खेलने के लिए गोटियाँ एकत्रित कर रहे हैं।
गोटी, सारि

Game equipment consisting of an object used in playing certain board games.

He taught me to set up the men on the chess board.
He sacrificed a piece to get a strategic advantage.
man, piece
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.