अर्थ : मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.
समानार्थी : जंगली मैना, साळुंखी, साळोख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की मैना जो मटमैले रंग की होती है और जिसके पूँछ के नीचे का भाग सफेद होता है।
जंगली मैना पहाड़ी क्षेत्रों में पाई जाती है।