पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वयंरोजगार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : स्वतःचा रोजगार.

उदाहरणे : बेकारी दूर करण्यासाठी सरकारने लोकांसमोर स्वयंरोजगाराचा पर्याय ठेवला पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वयं का रोजगार।

सरकार को बेरोजगारी हटाने के लिए लोगों के सामने स्वरोजगार का विकल्प रखना चाहिए।
स्वरोजगार, स्वरोज़गार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.