पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हप्त्याने शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हप्त्याने   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : हप्त्याच्या स्वरूपात.

उदाहरणे : मी हप्त्याने बँकेचे कर्ज फेडण्याचे ठरवलेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किस्त के रूप में।

उसने किस्तवार बैंक का कर्ज जमा किया।
क़िस्त दर क़िस्त, क़िस्तवार, क़िस्तों में, किस्त-दर-किस्त, किस्तवार, किस्तों में
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.