अर्थ : जवळपास पन्नास ते साठ फूट उंच असलेला एक वृक्ष ज्याचे फळ औषधी असते.
उदाहरणे :
हरितकीची साल गडद लालसर रंगाची असते.
समानार्थी : हरडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree