अर्थ : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.
उदाहरणे :
सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले
समानार्थी : आक्रमण, घाला, चढाई, चाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।
हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।अर्थ : आघात करण्यासाठी एखाद्यावर झपटण्याची क्रिया.
उदाहरणे :
वाघाच्या हल्ल्याने घायाळ झालेल्या माणसांना दवाखान्यात दाखल केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :