पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हस्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हस्ती   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धृतराष्ट्राचा मुलगा.

उदाहरणे : हस्तीविषयी पुराणात माहिती मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धृतराष्ट्र का एक पुत्र।

हस्ती का वर्णन पौराणिक कथाओं में मिलता है।
हस्ती

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : सुहोत्र ह्या राजाचा मुलगा.

उदाहरणे : हस्तिनापूर वसवण्याचे काम हस्ती ह्यानेच केले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चंद्रवंशी राजा सुहोत्र के पुत्र।

हस्ती ने ही हस्तिनापुर को बसाया था।
हस्ती

A prince or king in India.

raja, rajah
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक पुरुष.

उदाहरणे : हस्तिनेच हस्तिनापूर वसवले होते.

समानार्थी : हस्ति


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक पुरुष।

हस्ति ने ही हस्तिनापुर बसाया।
हस्ति

An imaginary being of myth or fable.

mythical being
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : महत्त्वाची व्यक्ती.

उदाहरणे : जागतिक संमेलनात सहभागी होण्यासाठी देशविदेशातील मोठमोठ्या हस्ती आल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो महत्वपूर्ण हो।

विश्व सम्मेलन में भाग लेने देश-विदेश के महशूर हस्ती पधारे हैं।
महत्त्वपूर्ण व्यक्ति, महत्वपूर्ण व्यक्ति, शख़्सियत, शख्सियत, हस्ती

A person whose actions and opinions strongly influence the course of events.

important person, influential person, personage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.