अर्थ : आवर्ती कोष्टकातील चौथ्या गटातील धातूरूप मूलद्रव्य.
उदाहरणे :
हाफ्निअमचा आणव क्रमांक बहात्तर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A grey tetravalent metallic element that resembles zirconium chemically and is found in zirconium minerals. Used in filaments for its ready emission of electrons.
atomic number 72, hafnium, hf