पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हास्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हास्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हसण्याची क्रिया.

उदाहरणे : आईला बघताच बाळाच्या चेहर्‍यावर हास्य उमटले

समानार्थी : हसणे, हसू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हँसने की क्रिया या भाव।

उसकी हँसी मोहक है।
हँसी, हास्य
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : नवरसांपैकी एक रस.

उदाहरणे : मला हास्यरसाच्या कविता आवडतात.

समानार्थी : हास्यरस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य में नौ रसों में से एक जो अयुक्त,असंगत,कुरूप या विकृत घटनाओं,पदार्थों या बातों आदि से उत्पन्न होता है।

हास्य का स्थायी भाव हास या हँसी है।
हास्य, हास्य रस
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : हसल्याने होणारा आवाज.

उदाहरणे : त्याचे हसू कानी पडले.

समानार्थी : हसणे, हसू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हँसने से उत्पन्न शब्द।

उसकी हँसी यहाँ तक सुनाई दे रही है।
हँसी

The sound of laughing.

laugh, laughter
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.