अर्थ : गवत कापण्याचा एक बांक असलेला धारधार लोखंडी विळा.
उदाहरणे :
पीक कापण्यासाठी त्याने खुरप्याला धार लावली
समानार्थी : खुरपा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An edge tool for cutting grass or crops. Has a curved blade and a short handle.
reap hook, reaping hook, sickle